मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून - अगं बाई अरेच्‍चा!

चित्रपट - अगं बाई अरेच्‍चा!
संगीत - अजय-अतुल
गीत - गुरु ठाकूर, शाहीर साबळे
स्वर - अजय गोगावले, शाहीर साबळे



मल्हारवारी मोतियाने द्यावी भरून
न्हाई तर द्येवा, द्येवा मी जातो दुरून

ओढ लावती अशी जिवाला, गावाकडची माती
साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती

गड जेजुरीचे आम्ही रहिवासी
देवाचा झेंडा वळखला दुरून

Credtis

Comments